विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडला पाहून नेटकरी हैरान, पाहा हरलीन सेठीचे हॉट फोटो!
विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे नाव हरलीन सेठी आहे. दोघेही अनेक ठिकाणीसोबत दिसले. हरलीन ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक शोमध्ये अँकरिंग देखील केले आहे. हरलीनने केवळ भारतातच नाही तर हॉलिवूडमध्येही काम केले आहे.
Most Read Stories