Jasmin Bhasin | पर्पल रंगाच्या साडीमध्ये जास्मिन भसीनचा जबरदस्त लूक, पाहा खास फोटो…
जस्मिन भसीनने पेस्टल लैव्हेंडर साडी घातलीयं. या साडीमध्ये जास्मिनचा लूक अप्रतिम दिसतोयं. हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. जस्मिन भसीनने फोटोसाठी सुंदर पोज दिल्या असून फोटोमधील निसर्ग अतिशय सुंदर दिसतोयं. जास्मिनचा लूक साडीमध्ये एकदम रॉयल दिसतोयं.
Most Read Stories