Kangana Ranaut : ‘परी म्हणू की सुंदरा’ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पार्टीत कंगनाचा लूक पाहून हेच म्हणाल, पाहा व्हायरल फोटो!
नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत घर घेतले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने या घराला आपल्या वडिलांचे नाव नवाब दिले आहे. यानिमित्त्याने नवाजुद्दीन सिद्दीकीने घरी एका पार्टीचे आयोजित केली होते. ज्यामध्ये अनेक स्टार्स दिसले होते. या पार्टीत अभिनेत्री कंगना रणौतही उपस्थित होती. कंगना राणौत पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
Most Read Stories