Malaika and Arjun | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत, काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू
नुकताच मलायका आणि अर्जुन पैपराजी यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र, यादरम्यान दोघेही वेगवेगळ्या पोज देत दूर थांबले होते. आता याविषयावरून सोशल मीडियावरती चर्चा रंगू लागली आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मलायका आणि अर्जुन दोघेही एकमेकांपासून अंतर ठेवताना दिसत आहेत. दोघांचाही मूड खराब आहे. दोघांच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसते आहे.
Most Read Stories