Milind Soman | जमिनीपासून तब्बल 17000 फूट उंचावर मिलिंद सोमणने पकडले पत्नी अंकिताचे पाय, वाचा नेमके काय घडले…

अंकिता आणि मिलिंद अनेकदा इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करतात. मिलिंद आणि अंकिताच्या वयात खूप फरक आहे, पण दोघांमध्ये खूप प्रेम आहे. या जोडीवरून कळते की, प्रेमाला वयाचे नक्कीच बंधण नाहीयं. मिलिंद सोमण लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे.

| Updated on: Sep 01, 2022 | 1:49 PM
मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता यांचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे हा फोटो जमिनीपासून तब्बल 17000 फूट उंचीवर घेण्यात आलायं. ज्यामध्ये मिलिंद सोमण यांनी पत्नी अंकिताचे पाय धरलेले दिसत आहेत.

1 / 5
मिलिंद सोमण यांनी पत्नीचे पाय नेमके कशामुळे धरले याची चर्चा आता रंगू लागलीयं. मिलिंद यांची पत्नी अंकिताचा वाढदिवस होता आणि मिलिंदने अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांनी काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

2 / 5
मिलिंदने शेअर केलेले फोटो लडाखमधील आहेत. अंकिताला रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मिलिंद सोमणने लिहिले की, मला माहित आहे की काल तुझा वाढदिवस होता. मी तिथे होतो आणि समुद्रसपाटीपासून 17 हजार फूट उंचीवर किती छान सुरुवात झाली. I Love You...

3 / 5
अंकिता आणि मिलिंद अनेकदा इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करतात. मिलिंद आणि अंकिताच्या वयात खूप फरक आहे, पण दोघांमध्ये खूप प्रेम आहे. या जोडीवरून कळते की, प्रेमाला वयाचे नक्कीच बंधण नाहीयं.

अंकिता आणि मिलिंद अनेकदा इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करतात. मिलिंद आणि अंकिताच्या वयात खूप फरक आहे, पण दोघांमध्ये खूप प्रेम आहे. या जोडीवरून कळते की, प्रेमाला वयाचे नक्कीच बंधण नाहीयं.

4 / 5
मिलिंद सोमण लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. कंगना राणौत दिग्दर्शित या चित्रपटात मिलिंद सोमण सॅम माणेकशॉची भूमिका साकारणार आहेत.

मिलिंद सोमण लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. कंगना राणौत दिग्दर्शित या चित्रपटात मिलिंद सोमण सॅम माणेकशॉची भूमिका साकारणार आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.