नुसरत जहाँने बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करून वाढवला इंटरनेटचा पारा…
नुकतेच नुसरतने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे नुसरतचा लूक अप्रतिम दिसतोयं. सोशल मीडियावर नुसरतने शेअर केलेले फोटो आता प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत.
Most Read Stories