सारा अली खानचा पांढऱ्या सूटमध्ये जबरदस्त लूक, पाहा फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ट्रेडिशनल आणि वेस्टर्न लूकमध्ये चाहत्यांची मने जिंकते. साराचा साधेपणा सर्वांना आवडतो. सारा अनेकदा सूटमध्ये दिसली आहे. सारा अली खानकडे व्हाइट सूटचे चांगलेच कलेक्शन आहे. तिला अनेक वेळा व्हाइट सूटमध्ये स्पॉट केले गेले आहे. नुकताच ती व्हाइट चुरीदार सूटमध्ये दिसत होती.

| Updated on: Oct 03, 2021 | 11:24 AM
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ट्रेडिशनल आणि वेस्टर्न लूकमध्ये चाहत्यांची मने जिंकते. साराचा साधेपणा सर्वांना आवडतो. सारा अनेकदा सूटमध्ये दिसली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ट्रेडिशनल आणि वेस्टर्न लूकमध्ये चाहत्यांची मने जिंकते. साराचा साधेपणा सर्वांना आवडतो. सारा अनेकदा सूटमध्ये दिसली आहे.

1 / 5
सारा अली खानकडे व्हाइट सूटचे चांगलेच कलेक्शन आहे. तिला अनेक वेळा व्हाइट सूटमध्ये स्पॉट केले गेले आहे. नुकताच ती व्हाइट चुरीदार सूटमध्ये दिसत होती.

सारा अली खानकडे व्हाइट सूटचे चांगलेच कलेक्शन आहे. तिला अनेक वेळा व्हाइट सूटमध्ये स्पॉट केले गेले आहे. नुकताच ती व्हाइट चुरीदार सूटमध्ये दिसत होती.

2 / 5
साराने या सूटसह पंजाबी शूज घातले आहेत. तिने या लूकसह अतिशय साधा मेकअप केला आहे.

साराने या सूटसह पंजाबी शूज घातले आहेत. तिने या लूकसह अतिशय साधा मेकअप केला आहे.

3 / 5
साराने फोटोग्राफर्ससाठी पोजही दिली. ती मॅडॉक फिल्म्स कार्यालयाबाहेर दिसली.

साराने फोटोग्राफर्ससाठी पोजही दिली. ती मॅडॉक फिल्म्स कार्यालयाबाहेर दिसली.

4 / 5
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सारा वरुण धवनसोबत  कुली नंबर 1 चित्रपटामध्ये शेवटी दिसली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सारा वरुण धवनसोबत कुली नंबर 1 चित्रपटामध्ये शेवटी दिसली होती.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.