Prajakta Mali: भन्नाट! प्राजक्ता माळीचे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल

चाहत्यांनी पोस्ट केलेले हेच मीम्स प्राजक्ताने (Prajakta Mali) तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. प्राजक्ताचे हे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल.

| Updated on: May 03, 2022 | 1:54 PM
अभिनेत्री प्राजक्ता माळीचं (Prajakta Mali) मोहात पाडणारं हास्य, सौंदर्य, अभिनय कौशल्य, निवेदनकौशल्य या सर्वांचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागतो. तिच्या याच चाहत्यांपैकी काहींनी भन्नाट मीम्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 6
चाहत्यांनी पोस्ट केलेले हेच मीम्स प्राजक्ताने तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. प्राजक्ताचे हे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल.

चाहत्यांनी पोस्ट केलेले हेच मीम्स प्राजक्ताने तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. प्राजक्ताचे हे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल.

2 / 6
'मीम्स की दुनिया, बऱ्याच कालावधीनंतर...', असं कॅप्शन देत प्राजक्ताने तिला हे मीम्स खूपच आवडल्याचं म्हटलंय. याआधीही तिने असे मीम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'मीम्स की दुनिया, बऱ्याच कालावधीनंतर...', असं कॅप्शन देत प्राजक्ताने तिला हे मीम्स खूपच आवडल्याचं म्हटलंय. याआधीही तिने असे मीम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 6
'तुमचा हाच स्वभाव आम्हाला आवडतो. तुम्ही नेहमीच आम्हा चाहत्यांना सपोर्ट करता. आमचे मीम्स बघून तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद येत असेल याची कल्पना करू शकतो आम्ही. तुम्ही नेहमीच हसत रहा आणि आम्हाला सपोर्ट करत रहा,' अशी कमेंट एका युजरने यावर दिली.

4 / 6
इन्स्टाग्रामवर प्राजक्ताचे 17 लाख फॉलोअर्स आहेत. प्राजक्ताच्या फोटोंसोबतच त्यावरील तिचे कॅप्शन नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतात.

इन्स्टाग्रामवर प्राजक्ताचे 17 लाख फॉलोअर्स आहेत. प्राजक्ताच्या फोटोंसोबतच त्यावरील तिचे कॅप्शन नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतात.

5 / 6
'चंद्रमुखी' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात तिने भूमिका साकारली. यात अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळीमध्ये रंगलेली जबरदस्त जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

'चंद्रमुखी' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात तिने भूमिका साकारली. यात अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळीमध्ये रंगलेली जबरदस्त जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.