Priyanka Chopra | युद्धामुळे युक्रेन सोडलेल्या लोकांना भेटून प्रियांका चोप्रा झाली भावूक, पाहा फोटो
पोलंडला गेलेल्या प्रियांका चोप्राने युक्रेनमधील निर्वासितांसह लहान मुलांचीही भेट घेतलीयं. प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. प्रियांकाने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, युक्रेनमधील युद्ध अद्याप संपलेले नाही... हे जगातील सर्वात मोठे मानवी संकट आहे. पोलंडमधील वॉर्सा येथील एक्सपो सेंटरमध्ये प्रियांका चोप्रा पोहोचली होती.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
