Radhika Apte Birthday : राधिका आपटेला बॉलिवूडमधून ‘तो’ सल्ला मिळाला अन्…
राधिकाने बाॅलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर काही लोकांनी तिला प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. हा काळ तिच्यासाठी सर्वात वाईट काळ असल्याचे बोलले जाते. राधिका आपटेने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले होते की, इंडस्ट्रीत येताच मला काही लोकांनी शरीरावर आणि चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.
Most Read Stories