शाहरुख, सलमान, सैफ, अक्षयने सौदी अरबच्या मंत्र्यांची घेतली भेट; नेमकं काय आहे कारण?
बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांचं दुबई कनेक्शन हे चाहत्यांना ठाऊकच आहे. दुबईतल्या बुर्ज खलिफावर अनेक बॉलिवूड कलाकारांचे पोस्टर झळकतात. तर दुबईत बॉलिवूड चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. आता बॉलिवूडमधल्या काही नामांकित कलाकारांनी दुबईवारी केली आहे. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे.
Most Read Stories