Spotted : श्वेता तिवारीची मुलगी पलकचा वरुण धवनसोबत स्टायलिश लूक!
वरुण धवन आणि पलक तिवारी मंगळवारी एकत्र दिसले. दोघांनी एकत्र फोटो क्लिक केले. यावेळी वरुणने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जॅकेट घातले होते. त्याचवेळी पलक लाल रंगाचा ड्रेसमध्ये दिसली. असे सांगितले जात आहे की, वरुण आणि पलक एका जाहिरातीसाठी एकत्र आले होते.
Most Read Stories