Suhana Khan | शाहरुख खानची लेक सुहाना खान एअरपोर्टवर स्पॉट, पाहा खास फोटो…
नुकतेच सुहाना खान एअरपोर्टवर स्पॉट झालीयं. सुहाना आई गौरी खानसोबत एअरपोर्टवर दिसलीयं. एअरपोर्टवर दोघीही खास लूकमध्ये दिसून आल्या. सुहाना खानने पांढरा क्रॉप टॉप आणि जॉगरसह स्काय ब्लू कलरची बॅग कॅरी केली होती. सुहानाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता.
Most Read Stories