‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील अंजली भाभीचा बिकनी अवतार; हे बोल्ड फोटो बघितले का?
तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. गेले अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकारांचे विशेष काैतुक लोकांकडून केले जाते.
Most Read Stories