Lookalike: चालणं, बोलणंच काय, दिसायलाही डिट्टो; थलापति विजय ड्युप्लिकेट पाहिला का?
तुम्ही बॉलिवूड स्टार्ससारखे अनेक हुबेहुब दिसणारे व्यकी पाहिले असतील, मात्र, सुपरस्टार थलापति विजय (Thalapathy Vijay Lookalike) याच्यासारखा हुबेहुब दिसणारा विश्वजीत यूनुस कधी बघितला आहे का?युनूस हा एक भारतीय सोशल मीडिया स्टार आहे. ज्याला टिकटॉकमुळे बरीच लोकप्रियता मिळाली. 27 वर्षीय विश्वजीत चेन्नईचा रहिवासी आहे.
Most Read Stories