KRK 12 | या स्पर्धकाला मिळाले ‘तिकीट टू फिनाले’, जाणून घ्या कोण आहे खतरों के खिलाडी 12 चा पहिला फायनलिस्ट…
फैजल शेख आणि तुषार कालिया यांच्यातील टास्कनंतर रोहित शेट्टीने फायनलिस्टची घोषणा केलीयं. तुषार आणि फैजू दोघेही प्रत्येक टास्क भारी करतात. खतरों के खिलाडीच्या 12 व्या सीझनमध्ये फिनाले टास्कचे तिकीट जाहीर करण्यात आले. त्यानंतर रुबिना दिलैकची तब्येत खराब असल्याने रूबिनाने टास्क केला नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
