Zaheer Iqbal: कोण आहे झहीर इक्बाल? ज्यावर सोनाक्षी सिन्हाचा जीव जडलाय

अभिनेता झहीर इक्वाल रतन्सी सध्या त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला तो डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता त्याने तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट लिहून चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे.

| Updated on: Jun 08, 2022 | 8:15 AM

1 / 7
झहीरने सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कॅप्शनमध्ये 'आय लव्ह यू' असं लिहिलं आहे. त्यामुळे त्याने आपलं रिलेशनशिप ऑफिशिअल केल्याचं म्हटलं जातंय.

2 / 7
झहीर 33 वर्षांचा असून त्याच्या कुटुंबीयांचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. इक्बाल रतन्सी यांचा तो मुलगा आहे. इक्बाल हे अभिनेता सलमान खानचे खास मित्र आहेत. तर इक्बाल यांचा भाऊ सनम रतन्सी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहेत.

3 / 7
अगदी लहानपणापासून झहीर सलमानचा चाहता आहे आणि त्यालाच तो मार्गदर्शक म्हणतो. सलमानची बहीण अर्पिता खानसोबत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं.

4 / 7
सलमाननेच झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. 2019 मध्ये 'नोटबुक' या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये अभिनेते मोहनिश बहल यांची मुलगी प्रनुतन बहल हिने झहीरसोबत मुख्य भूमिका साकारली.

5 / 7
'नोटबुक' या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर त्याला फारसं यश मिळालं नाही. सोनाक्षीच्या आधी झहीरचं नाव दीक्षा सेठ आणि सना सईद या अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

6 / 7
झहीर लवकरच 'डबल एक्सएल' या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्याही भूमिका आहेत. सलमानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातही तो काम करणार होता. मात्र आयुष शर्मासोबत त्याने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचं म्हटलं जातं.

7 / 7
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.