नवीन व्यवसायाची सुरूवात करत आहात? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी व्हा!
आपण जर आपले कमी होण्याच्या अगोदरच इतरांना सांगितले तर आपले काम होणार नाही. अशावेळी तुमचे काम बिघडू शकते. तुमच्यावर जळणारे लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. कोणतेही काम सुरू केल्यावर ते मध्येच थांबवू नका. चुकांमधून शिकून सकारात्मकतेने पुढे जा. पुढे जाण्यासाठी अनेक वेळा कठीण निर्णय घेऊन धोका पत्करावा लागतो. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वत: तयार करा.
Most Read Stories