राणींच्या बागेत दोन नव्या पाहुण्यांचे आगमन; पेंग्विनने दिला दोन पिल्लांना जन्म!
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन सुविधा त्यांच्या जैविक, वर्तणूक आणि शारीरिक आवश्यकता विचारात घेऊन विकसित करण्यात आले आहे. उत्तम जलश्रेणीसाठी प्रगत एलएसएस सुविधा, स्वच्छ हवेच्या अभिसरणासाठी एएचयू यंत्रणा, पेंग्विनच्या 24/7 देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पशुवैदयकीय अधिकारी, प्रणिपाल आणि अभियंते इत्यादी पेंग्विनच्या काळजी आणि व्यवस्थापनासाठी सुसज्ज आहे.
Most Read Stories