Side Effects of Turmeric Milk : ‘या’ लोकांनी हळद घातलेलं दूध पिऊ नये; आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात!
गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिऊ नये. हळदीचे दूध पोटातील उष्णता वाढवते. अशा परिस्थितीत गर्भाशयाचे आकुंचन, रक्तस्त्राव किंवा गर्भाशयात क्रॅम्पची समस्या असू शकते. हळदीच्या दुधामुळे पहिल्या तीन ते चार महिन्यांत गर्भपात होण्याचा धोकाही वाढतो.
Most Read Stories