Skin Care : चमकदार त्वचेसाठी ‘हे’ खास जेल घरीच बनवा आणि मिळवा असंख्य फायदे, वाचा अधिक!
कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडचा वापर करून आपण आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. कोरफड जीवनसत्त्व ए, सी, ई, बी 12 आणि फॉलिक ऍसिड सारख्या आवश्यक जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. यामुळे आपण नेहमीच कोरफड आपल्या त्वचेला लावली पाहिजे.
Most Read Stories