Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apricot For Skin : तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये ‘या’ प्रकारे जर्दाळूचा समावेश करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

जर्दाळूचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. जर्दाळू हे फळ आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जर्दाळू व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, फायबरल्युटीन, बीटा कार्बोनेट आणि झेक्सॅन्थिन सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

| Updated on: Jan 24, 2022 | 11:55 AM

1 / 5
जर्दाळूमध्ये सुरकुत्या, बारीक रेषा आणि डाग कमी करण्याचे गुणधर्म आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते त्वचेचे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतात. जर्दाळूच्या तेलात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. ते त्वचेत सहज शोषले जाते. हे त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते.

2 / 5
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण जर्दाळूचा फेसपॅक चेहऱ्याला लावला पाहिजे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी मध, जर्दाळू पावडर (जर आपल्याकडे जर्दाळूचे ताजे फळ असेल तर त्याचा लगदा) चार चमचे मध घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे जर्दाळू पावडर मिक्स करा. हा पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होईल.

3 / 5
1 चमचा बेबी शॅम्पू, 1 चमचा खोबरेल तेल, जर्दाळू तेलाचे 5 थेंब, व्हिटॅमिन ई तेलाच्या 2 कॅप्सूल आणि कप पाणी लागेल. सर्व साहित्य मिक्सिंग बाऊलमध्ये मिसळा. तयार मिश्रण हवाबंद काचेच्या बाटलीत साठवा. हे आपण मेकअप रिमूवर म्हणून वापरू शकतो.

4 / 5
चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी आपण 2 पिकलेले जर्दाळू, 2 चमचे मध आणि 2 चमचे बदाम पावडर लागेल. एका भांड्यात मिश्रित जर्दाळू काढा आणि त्यात मध आणि बदाम पावडर घाला. सर्वकाही चांगले मिसळा. हे मिश्रण ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर समान रीतीने लावा. 15-20 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

5 / 5
Follow us
राजीनामा द्या, नाहीतर..; मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर मुंडेंचा राजीनामा
राजीनामा द्या, नाहीतर..; मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर मुंडेंचा राजीनामा.
राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला
राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला.
धनंजय मुंडेंचा राजीनामा; अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने वाटली साखर
धनंजय मुंडेंचा राजीनामा; अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने वाटली साखर.
औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'
औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'.
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट.
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा..
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा...
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट.
हे सरकार अतिशय निगरगट्ट; प्राणिती शिंदेंची सरकारवर खोचक टीका
हे सरकार अतिशय निगरगट्ट; प्राणिती शिंदेंची सरकारवर खोचक टीका.
ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचं नाव फायनल?
ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचं नाव फायनल?.
आझमीचा DNA औरंगजेबाचा.., त्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्याची टीका
आझमीचा DNA औरंगजेबाचा.., त्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्याची टीका.