Health Care : शरीरासाठी कॅल्शियम का महत्त्वाचे आहे, त्याची भूमिका काय आहे, जाणून घ्या एका क्लिकवर!
निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. कॅल्शियम केवळ हाडे आणि दात मजबूत करत नाही, तर स्नायूंची ताकद, मज्जातंतूंचे कार्य आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यातही मोठी भूमिका बजावते. जर व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर सांधेदुखी, ऑस्टियोपोरोसिस, स्नायू क्रॅम्प, कमकुवत नखे, मासिकमध्ये जास्त त्रास यासारख्या समस्या निर्माण होतात.
Most Read Stories