Chia Seeds : ‘या’ खास पध्दतीने आहारामध्ये सब्जाचा समावेश करा!

सब्जा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 1/4 कप सब्जा 4 कप पाण्यात 20-30 मिनिटे भिजवून ठेवा. तुमच्या पेयातील चव वाढवण्यासाठी तुम्ही चिरलेली फळे घालू शकता. तुम्ही त्यात लिंबू पिळून घेऊ शकता.1 लीटर फळांच्या रसामध्ये 40 ग्रॅम सब्जा मिसळा. अर्धा तास भिजू द्या. त्यानंतर हा रस प्या. सब्जामुळे रसामधील पोषक घटक वाढतात.

| Updated on: Sep 29, 2021 | 10:31 AM
सब्जा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 1/4 कप सब्जा 4 कप पाण्यात 20-30 मिनिटे भिजवून ठेवा. तुमच्या पेयातील चव वाढवण्यासाठी तुम्ही चिरलेली फळे घालू शकता. तुम्ही त्यात लिंबू पिळून घेऊ शकता.

सब्जा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 1/4 कप सब्जा 4 कप पाण्यात 20-30 मिनिटे भिजवून ठेवा. तुमच्या पेयातील चव वाढवण्यासाठी तुम्ही चिरलेली फळे घालू शकता. तुम्ही त्यात लिंबू पिळून घेऊ शकता.

1 / 5
1 लीटर फळांच्या रसामध्ये 40 ग्रॅम सब्जा मिसळा. अर्धा तास भिजू द्या. त्यानंतर हा रस प्या. सब्जामुळे रसामधील पोषक घटक वाढतात.

1 लीटर फळांच्या रसामध्ये 40 ग्रॅम सब्जा मिसळा. अर्धा तास भिजू द्या. त्यानंतर हा रस प्या. सब्जामुळे रसामधील पोषक घटक वाढतात.

2 / 5
स्मूदीमध्ये देखील आपण सब्जा मिक्स करू शकतो. सब्जामध्ये ओमेगा -3 , फॅटी अॅसिड्स, फायबर, प्रोटीन आणि सर्व आवश्यक अमिनो अॅसिड असतात.

स्मूदीमध्ये देखील आपण सब्जा मिक्स करू शकतो. सब्जामध्ये ओमेगा -3 , फॅटी अॅसिड्स, फायबर, प्रोटीन आणि सर्व आवश्यक अमिनो अॅसिड असतात.

3 / 5
बरेच लोक सब्जा खाण्यापूर्वी भिजवणे पसंत करतात, परंतु आपण ते कच्चे देखील खाऊ शकता. आपण ते बारीक करू शकता आणि ते आपल्या स्मूदीज किंवा ओटमीलमध्ये टाकू शकता.

बरेच लोक सब्जा खाण्यापूर्वी भिजवणे पसंत करतात, परंतु आपण ते कच्चे देखील खाऊ शकता. आपण ते बारीक करू शकता आणि ते आपल्या स्मूदीज किंवा ओटमीलमध्ये टाकू शकता.

4 / 5
जेवनाच्या पदार्थांमध्ये देखील आपण सब्जा मिक्स करू शकता. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुमच्या आवडत्या स्टिर-फ्राय रेसिपीमध्ये एक चमचा सब्जा मिक्स करा.

जेवनाच्या पदार्थांमध्ये देखील आपण सब्जा मिक्स करू शकता. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुमच्या आवडत्या स्टिर-फ्राय रेसिपीमध्ये एक चमचा सब्जा मिक्स करा.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.