Skin Care : सुंदर त्वचा हवी आहे? मग हे घरगुती उपाय नक्कीच ट्राय करा आणि हिवाळ्यात मिळवा तजेलदार त्वचा!
काळ्या वर्तुळांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हळद आणि दह्याचे मास्क बनवू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी चिमूटभर हळद पुरेशा प्रमाणात दह्यामध्ये मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या डोळ्यांजवळ लावा. त्यानंतर कोमट पाण्याने डोळे धुवा. एक चमचा कोरफड जेलमध्ये एक चमचा दही, एक चमचा बेसन आणि एक चमचा मध मिसळा आणि आठवड्यातून किमान 2 दिवस फेसपॅक म्हणून लावा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
