हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी नियमित करा ‘ही’ 3 योगासने!
सेतुबंधासन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. या आसनादरम्यान शरीर पुलासारखे दिसते. यामुळे स्नायू मजबूत होतात. पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यास मदत करते. निरोगी राहण्यासाठी या हिवाळ्याच्या हंगामात हे आसन आपण दररोज केले पाहीजे.

1 / 3

2 / 3

3 / 3
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
फिफा वर्ल्ड कप 2026 साठी प्राईज मनी जाहीर, विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?
अनन्या पांडे पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
साठीच्या उंबरठ्यावर माधूरी दीक्षित... पण अभिनेत्रीच्या ग्लॅमरपुढे तरुणीही फिक्या
'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?
