Boost Metabolism : चयापचय दर वाढवण्याचे ‘हे’ सोपे मार्ग, वाचा सविस्तर!
वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे कॅलरीज आहेत. कॅलरी बर्न केल्याशिवाय वजन कमी होण्यास मदत मिळत नाही. जेंव्हाही कॅलरीचा विषय येतो त्यावेळी चयापचय दर चांगला असणे आवश्यक आहे हे आपण ऐकतो. आपले शरीर उर्जेमध्ये (कॅलरी) रूपांतरित करते आणि नंतर आवश्यक आणि अनावश्यक दैनंदिन कार्ये करण्यासाठी ऊर्जा वापरते.
Most Read Stories