Yoga Poses : मानदुखीचा त्रास दूर करण्यासाठी ‘ही’ 5 योगासन नियमित करा!
बालासन हे आसन करण्यासाठी गुडघे वाकवून, पायाची बोटं स्पर्श करून, आणि टाच बाहेरच्या दिशेने बोटांवर बसा. आपले हात आणि कंबर पुढे वाकवा. हळूवारपणे आपले कपाळ जमिनीवर ठेवा किंवा आपले डोके एका बाजूला वळवा. या आसनामध्ये पाच मिनिटे स्थिर राहा.
Most Read Stories