YOGA | योगा करणे निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर, अशाप्रकारे सुरूवात करा योगाची!

योगा केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. हे आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते. या योगासनांसह तुम्ही घरच्या घरीही योगासने सुरू करू शकता. विशेष म्हणजे नियमितपणे योगासने केल्याने वाढलेले वजन कमी होण्यासही मदत होते. नौकासन करण्यासाठी सर्वात अगोदर चटईवर पाय पसरून बसावे. आपले पाय पुढे ठेवा. कंबर सरळ ठेवा. हात नितंबांच्या जवळ ठेवा.

| Updated on: Apr 23, 2022 | 8:29 AM
योगा केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. हे आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते. या योगासनांसह तुम्ही घरच्या घरीही योगासने सुरू करू शकता. विशेष म्हणजे नियमितपणे योगासने केल्याने वाढलेले वजन कमी होण्यासही मदत होते.

1 / 5
नौकासन करण्यासाठी सर्वात अगोदर चटईवर पाय पसरून बसावे. आपले पाय पुढे ठेवा. कंबर सरळ ठेवा. हात नितंबांच्या जवळ ठेवा. त्यानंतर गुडघे वाकवा. मग नतमस्तक होत पाय वर करा आणि हात पुढे पसरवा. तुमच्या पायाची बोटं तुमच्या डोळ्यासमोर असावीत. काही वेळ या आसनात राहा.

2 / 5
आसन करण्यासाठी हात आणि पाय जमिनीवर ठेवा. त्यानंतर खांदे फिरवा, पुढे पाहा. श्वास सोडताना, नितंब खाली करा. आपले डोके खाली करा. हे 5 वेळा पुन्हा करा. या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

आसन करण्यासाठी हात आणि पाय जमिनीवर ठेवा. त्यानंतर खांदे फिरवा, पुढे पाहा. श्वास सोडताना, नितंब खाली करा. आपले डोके खाली करा. हे 5 वेळा पुन्हा करा. या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

3 / 5
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहावे. आता पंजावर उभे राहा, हात वर करा आणि हाताची बोटे लॉक करा. हात सरळ ठेवा. वरीलप्रमाणे फिंगर लॉक करा. काही वेळ या आसनात राहा. या आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

4 / 5
बालसन करण्यासाठी योगा मॅटवर पाय दुमडून बसा. यानंतर, आपले हात समोर पसरवा, आपले कपाळ जमिनीवर असावे, आपले पोट आपल्या मांडीवर असावे. काही वेळ या आसनात राहा. मग सुरुवातीच्या स्थितीकडे परत या आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.