Health : ‘या’ 5 गोष्टी दुधात मिक्स करून प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, ओमिक्रॉनचा धोका देखील कमी होईल!
आयुर्वेदानुसार हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि तिचा औषधी म्हणूनही उपयोग होतो. रात्री झोपताना दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बडीशेप आणि दूध हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बडीशेपचे दूध प्यायल्याने श्वसनाचा त्रासही दूर होतो. दुधामध्ये बडीशेप मिक्स करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Most Read Stories