Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Benefits of Desi Ghee: तूप खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही? जाणून घ्या तूपाचे जबरदस्त फायदे!

बरेच लोक वजन वाढते म्हणून शक्यतो तूप खाणे टाळतात. त्यांना असे वाटते की, तूप खाल्ल्याने वजन वाढते. मात्र, तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही. होय, देसी तूप खाल्ल्याने तुमचे वजन किंवा चरबी वाढत नाही. तुपामध्ये असलेले फॅट्स तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

| Updated on: Jan 19, 2022 | 6:00 AM
बरेच लोक वजन वाढते म्हणून शक्यतो तूप खाणे टाळतात. त्यांना असे वाटते की, तूप खाल्ल्याने वजन वाढते. मात्र, तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही. होय, देसी तूप खाल्ल्याने तुमचे वजन किंवा चरबी वाढत नाही.

1 / 5
तुपामध्ये असलेले फॅट्स तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय जर तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जेवणात तूप जरूर खा. व्हिटॅमिन एची कमतरता तुपाच्या सेवनाने पूर्ण होते.

तुपामध्ये असलेले फॅट्स तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय जर तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जेवणात तूप जरूर खा. व्हिटॅमिन एची कमतरता तुपाच्या सेवनाने पूर्ण होते.

2 / 5
ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. त्यांना तुपापासून दूर राहण्यास सांगितले जाते. तुपामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल असते जे तुमच्या शरीराला आतून बरे करते.

ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. त्यांना तुपापासून दूर राहण्यास सांगितले जाते. तुपामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल असते जे तुमच्या शरीराला आतून बरे करते.

3 / 5
आयुर्वेदनुसार तुपामध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात. जे तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम करतात. हे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांनी देखील समृद्ध आहेत.

आयुर्वेदनुसार तुपामध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात. जे तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम करतात. हे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांनी देखील समृद्ध आहेत.

4 / 5
ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनाही तूप खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही, पण फक्त हे लक्षात ठेवा की ते तूप किती प्रमाणात खाल्ले जात आहे. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

5 / 5
Follow us
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.