Health Care : खरोखरच सर्दी आणि खोकल्याच्या वेळी पेरू खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे? जाणून घ्या महत्वाची माहीती!
सर्दी, खोकला किंवा ताप असल्यावर पेरूचे सेवन करू नये, असे आपण अनेक वेळा ऐकले असेल. पेरू हे व्हिटॅमिन सी, ए, ई, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज असते. जर तुम्ही दररोज पेरूचे सेवन केले तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि सर्दी आणि खोकल्यापासून शरीराचे संरक्षण होते. यामुळेच सर्दी, खोकला आणि तापदरम्यान पेरूचे सेवन करावे.
Most Read Stories