Health care : रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडुलिंब आणि हळद एकत्र मिक्स करून खा! जाणून घ्या फायदे
कडुलिंब आणि हळद हे औषधी गुणधर्मांसाठी घरगुती उपचार म्हणून वापरले जात आहेत. एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद कडुलिंबाच्या पानाच्या रसात मिसळून प्या. कडुलिंब आणि हळद एकत्र घेतल्याने तुमची पचनक्रिया स्वच्छ राहते. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटात आणि आतड्यांमध्ये हळूहळू विषारी पदार्थ तयार होतात.
Most Read Stories