Health Care : आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही या गोष्टी खाऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान!
आंबा खाल्ल्यानंतर लगेचच कारल्यापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्या तर पोटात बिघाड होऊ शकतो. या स्थितीत तुम्हाला उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या सुरू होईल.आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नये, असे अनेक अहवालातून समोर आले आहे. तसेच आंब्यामध्ये असलेली साखर आणि कोल्ड्रिंक्समधील साखर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकते.
Most Read Stories