Health Care : प्रोटीन शेकचे अधिक सेवन करत आहात? जाणून घ्या शरीराला होणारे नुकसान!
तज्ज्ञांच्या मते, यकृत निरोगी ठेवायचे असेल तर प्रोटीन शेक कमी प्रमाणात प्यावे. असे म्हटले जाते की त्याच्या अतिसेवनाने यकृतामध्ये सूज येऊ शकते आणि अनेक गंभीर आजार होऊ शकतात. असे म्हटले जाते की प्रोटीन शेकमध्ये देखील भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. खूप जड असल्याने शरीर अधिक हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे.
Most Read Stories