Skin Care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी पपईचे ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा, वाचा अधिक!
काही लोकांचा चेहरा जास्त तेलकट असल्याने नेहमीच चिकट असतो. मात्र, हा तेलकटपणा दूर करण्यासाठी पपई अत्यंत फायदेशीर आहे. तसेच पपई चेहऱ्यावरील डाग, पिपल्स, कोरडेपणाची समस्या दूर करण्यासाठी पपई फायदेशीर आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही दूध आणि पपईचा खास फेसपॅक तयार करून आपल्या चेहऱ्याला लावू शकता.
Most Read Stories