Hair Care Tips : केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मेथी अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

मेथी हा प्रत्येकाच्या केसांसाठी रामबाण उपाय आहे. तुम्ही मेथी बारीक करून पेस्ट बनवून केसांना लावू शकता. याचा वापर केल्याने तुमच्या केसांना जाड आणि सुंदर लुक मिळतो. विशेष म्हणजे मेथीमुळे केस गळतीची समस्याही दूर होण्यास मदत होते. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण मेथीची पेस्ट केसांना लावायला हवी. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर सकाळी बारीक करून केसांना लावा.

| Updated on: May 05, 2022 | 10:04 AM
केस सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण नेहमीच घरगुती उपाय करायला हवेत. महागड्या उत्पादनांव्यतिरिक्त घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. तुम्हाला माहिती आहे का? की, तुमच्या केसांसाठी मेथी अत्यंत फायदेशीर असते. मेथीच्या वापरामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी आपल्या केसांना मिळण्यास मदत होते. मेथीमुळे आपले केस आतून मजबूत होतात.

1 / 5
तुम्हाला जर केस वाढवायचे असतील तर सतत तेल लावणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही मेथीदाणे आणि खोबरेल तेलाने केसांची मालिश करायला हवी. यामुळे आपले केस मजबूत बनण्यास मदत होते. मात्र, रात्री केसांना तेल लावा आणि सकाळी धुवाच.

2 / 5
मेथीपासून घरच्या-घरी केसांसाठी आपण सीरम तयार करू शकतो. हे सीरम बनवण्यासाठी मेथीचे दाणे बारीक करून त्याची पावडर बनवा, त्यानंतर त्यावर मोहरीचे तेल किंवा जोजोबा तेल मिसळा. त्यानंतर हे सीरम तुमच्या केसांमध्ये वापरा.

3 / 5
मेथी हा प्रत्येकाच्या केसांसाठी रामबाण उपाय आहे. तुम्ही मेथी बारीक करून पेस्ट बनवून केसांना लावू शकता. याचा वापर केल्याने तुमच्या केसांना जाड आणि सुंदर लुक मिळतो. विशेष म्हणजे मेथीमुळे केस गळतीची समस्याही दूर होण्यास मदत होते.

4 / 5
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण मेथीची पेस्ट केसांना लावायला हवी. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर सकाळी बारीक करून केसांना लावा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.