Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, वाचा!
तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी आणि इतर पेये प्या. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ते फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या हंगामामध्ये जास्त पाणी पिण्याची इच्छा होत नाही. यामुळे विविध हेल्दी पेयांचा आहारात समावेश करा. तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार योग्य मॉइश्चरायझर निवडा.
Most Read Stories