Skin Care : डी-टॅन पॅक घरी बनवायचा आहे का? मग ही खास पध्दती फाॅलो करा आणि तजेलदार त्वचा मिळवा!
खोबरेल तेल नियमित लावल्याने सन टॅनची समस्या दूर होते. खोबरेल तेलामध्ये इतरही घटक मिक्स करून आपण घरच्या घरी सन टॅन पॅक तयार करू शकतो. लिंबाच्या रसामध्ये ब्लीचिंग असते जे सन टॅन दूर करण्यासाठी प्रभावी आहे. त्यात व्हिटॅमिन सी देखील असते, जे त्वचेचे पोषण करते.
Most Read Stories