Yoga tips : योगा क्लासला जाण्यापूर्वी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!
योगा करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ नका. जर तुम्ही पोटभर काही खाऊ योगा क्लाससाठी गेलातर तर पोटावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही व्यायाम करा किंवा योगा करा, आधी वॉर्म अप करणे चांगले. यामुळे शरीर मोकळे होते आणि योगासने करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
Most Read Stories