Exercise : व्यायाम करत आहात? मग या खास टिप्स फाॅलो करा आणि फिट राहा!
जर तुम्ही व्यायामासाठी सकाळची वेळ निश्चित केली असेल, तर साधारण अडीच तास आधी नाश्ता करा. नाश्ता हलका असावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पोहे किंवा ओट्स खाऊ शकता. व्यायामासाठी तुमचे शरीर नेहमी हायड्रेटेड असणे आवश्यक आहे. कारण व्यायामादरम्यान घाम आल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.
Most Read Stories