Online Work: या टिप्स फाॅलो करा आणि डोळ्यांची काळजी घ्या…
डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी 20-20-20 चा नियम पाळा. दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्या आणि 20 फूट दूर वर पहा आणि सुमारे 20 सेकंद हे करा. यामुळे सतत जरी आपण लॅपटाॅपवर काम करत असतोल तरी देखील आपल्या डोळ्यांना ताण येणार नाही. अनेकदा लोक काम करताना बोटांनी डोळे चोळतात, असे केल्याने डोळ्यांना इजा होतेच, त्याचबरोबर त्वचेवर घाणही साचते.
Most Read Stories