Winter Skincare Tips : हिवाळ्यात मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!
हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात पुरळ येण्याचे मुख्य कारण म्हणजे कमी पाणी पिणे. थंडीत आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या. हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझेशन ठेवणे खूप गरजेचे असते. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर किंवा फेशियल जेल वापरावे.
Most Read Stories