हिवाळ्यात फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर!
हिवाळ्यात फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी क्रीम हा सर्वात सोपा मार्ग आहे. क्रिममध्ये चिमूटभर हळद मिसळा आणि रात्री झोपताना ओठांवर लावा. यामुळे फाटलेले ओठही काही दिवसात बरे होतील आणि त्यांना मस्त गुलाबी रंग देखील येईल. रोज रात्री झोपताना नाभीला मोहरीचे तेल लावा. ही खूप जुनी पध्दत आहे.
Most Read Stories