Health Crae Tips | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दररोज सकाळी फिरायला जाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा फायदे!
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा एकमेव स्त्रोत आहे. हे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. याशिवाय सूर्यप्रकाशाचे अनेक फायदे आहेत. यामुळे या हंगामामध्ये सकाळी आपण बाहेर उन्हात फिरले पाहिजे. सूर्यप्रकाशातील नायट्रिक ऑक्साईड हे व्हॅसोडिलेटर आहे. हे नायट्रिक ऑक्साईड श्वासोच्छवास सामान्य करण्यास, रक्त परिसंचरण सुधारण्यास आणि ऍलर्जीच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
Most Read Stories