Hair | सीरम केसांवर टॉनिक म्हणून काम करते, जाणून घ्या त्याचे सर्व फायदे आणि कसे वापरावे!
तेलकट केस असलेल्या लोकांनी हेअर सीरम वापरू नये असे बरेच लोक मानतात. तेलकट केस असलेल्या लोकांनी सीरमचा हलका फॉर्म्युला वापरला तर ते केस निरोगी ठेवतात आणि ते तेलकट होण्यापासून रोखतात. अशा लोकांनी कोरफड असलेले सिरम वापरावे. हेअर सीरम केसांवर एक आवरण तयार करते. ज्यामुळे केस प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे होणार्या नुकसानापासून सुरक्षित राहतात. हेअर सीरम केसांचे नुकसान टाळते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
थंडीत रोज अंघोळ करणे गरजेचे असते का ?
दुधासोबत 'ही' 6 फळं खात असाल तर, आजच व्हा सावध...
माधुरी कायम सांगतेय, वय फक्त एक आकडा... 'धकधक गर्ल'चे फोटो पाहून म्हणाल...
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
