Hair Care Tips : केसांशी संबंधित ‘या’ चुका करू नका , नुकसान होऊ शकते!
हिवाळ्याच्या हंगामात जवळपास सर्वांनाच गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. मात्र, असे केल्याने केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते आणि केस गळणेही सुरू होते. यामुळे कोमट पाण्याने अंघोळ करा. अनेकदा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता त्यांच्या मनाप्रमाणे केसांचा शॅम्पू वापरण्यास सुरुवात करतात. असे केल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
Most Read Stories