Hair Care Tips : कोंड्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात? थंडीत घ्या केसांची जास्त काळजी, हे घरगुती उपाय नक्की करा!
हिवाळ्यात बहुतेकांना त्वचेची आणि केसांची समस्या निर्माण होते. तसेच कोरडेपणामुळे कोंड्याची देखील समस्या होते. कोंडा दूर करण्यासाठी बाजारात अनेक सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. पण ते रसायनांनी भरलेले असतात. त्याचा जास्त वापर तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतो. यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.
Most Read Stories