अत्यंत धक्कादायक…! लठ्ठपणामुळे ‘हे’ गंभीर आजार होऊ शकतात, वाचा सविस्तर वजन वाढल्यामुळे काय होऊ शकते!
लठ्ठपणा ही अशी स्थिती आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हानिकारक चरबीचे प्रमाण वाढते. यामुळे गंभीर धोका देखील निर्माण होतो. शरीरातील अतिरिक्त चरबी हाडे आणि महत्वाच्या अवयवांवर दबाव टाकते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. लठ्ठपणा हे सध्या सार्वजनिक आरोग्याचे सर्वात कठीण आव्हान आहे.
Most Read Stories