Holi 2022: रंगाची अ‍ॅलर्जी आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करा आणि बिनधास्त खेळा होळी!

खोबरेल तेलामध्ये असलेले गुणधर्म त्वचेची काळजी घेतात. त्वचेवरील लालसरपणा, अ‍ॅलर्जी आणि जळजळ दूर करण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. रंग काढून टाकल्यानंतरही अ‍ॅलर्जी असल्यास बाधित भागावर खोबरेल तेल लावावे. कोरफड जेल देखील त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रंग खेळण्याच्या अगोदर आपल्या त्वचेला कोरफड जेल लावा.

| Updated on: Mar 16, 2022 | 10:31 AM
खोबरेल तेल : यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेची काळजी घेतात. त्वचेवरील लालसरपणा, अ‍ॅलर्जी आणि जळजळ दूर करण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. रंग काढून टाकल्यानंतरही अ‍ॅलर्जी असल्यास बाधित भागावर खोबरेल तेल लावावे.

1 / 5
कोरफड: कोरफड जेल देखील त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रंग खेळण्याच्या अगोदर आपल्या त्वचेला कोरफड जेल लावा.

कोरफड: कोरफड जेल देखील त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रंग खेळण्याच्या अगोदर आपल्या त्वचेला कोरफड जेल लावा.

2 / 5
चोळू नका : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अ‍ॅलर्जी किंवा पुरळ उठत असेल तर आंघोळ करताना घासू नका. यामुळे अ‍ॅलर्जी आणखी वाढू शकते.

चोळू नका : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अ‍ॅलर्जी किंवा पुरळ उठत असेल तर आंघोळ करताना घासू नका. यामुळे अ‍ॅलर्जी आणखी वाढू शकते.

3 / 5
अंघोळ करा : होळी खेळल्यानंतर बहुतेक लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. यामुळे अ‍ॅलर्जी आणखी वाढवू शकते. गरम पाण्याऐवजी थंड किंवा साध्या पाण्याने आंघोळ करा.

अंघोळ करा : होळी खेळल्यानंतर बहुतेक लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. यामुळे अ‍ॅलर्जी आणखी वाढवू शकते. गरम पाण्याऐवजी थंड किंवा साध्या पाण्याने आंघोळ करा.

4 / 5
क्रीम लावा: होळीच्या दिवशी रंग खेळताना अ‍ॅलर्जी होत असेल तर अँटीसेप्टिक क्रीमची मदत घ्या. आंघोळीनंतर  त्वचेवर अँटीसेप्टिक क्रीम लावा.

क्रीम लावा: होळीच्या दिवशी रंग खेळताना अ‍ॅलर्जी होत असेल तर अँटीसेप्टिक क्रीमची मदत घ्या. आंघोळीनंतर त्वचेवर अँटीसेप्टिक क्रीम लावा.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.